Rasika Sunil: हिरवी साडी अन् मोहक अदा; 'नॅशनल क्रश' रसिका सुनीलचा ग्लॅमरस लूक

Shruti Vilas Kadam

हिरव्या साडीत खुललं सौंदर्य

रसिका सुनीलने गडद हिरव्या रंगाच्या साडीत केलेले फोटोशूट सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Rasika Sunil

मरून ब्लाऊजची आकर्षक जोड

हिरव्या साडीसोबत तिने मरून रंगाचा स्टायलिश ब्लाऊज परिधान केला असून, या रंगसंगतीमुळे तिचा लूक अधिक उठून दिसत आहे.

Rasika Sunil

मिनिमल ज्वेलरीने लूक पूर्ण

मोजके दागिने, हलका मेकअप आणि खुल्या केसांमुळे रसिकाचा पारंपरिक लूक अधिक एलिगंट दिसत आहे.

Rasika Sunil

नॅचरल पोझने जिंकली मनं

कॅमेऱ्यासमोर दिलेल्या सहज आणि आत्मविश्वासपूर्ण पोझमुळे प्रत्येक फोटो अधिक आकर्षक वाटत आहे.

Rasika Sunil

चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

फोटो पोस्ट होताच चाहत्यांनी हार्ट इमोजी, 'गॉर्जियस', 'नॅशनल क्रश' अशा कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं.

Rasika Sunil

फॅशनप्रेमींसाठी परफेक्ट स्टाइल इन्स्पिरेशन

सण, लग्नसमारंभ किंवा पारंपरिक कार्यक्रमांसाठी हिरवी साडी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचा हा लूक उत्तम फॅशन आयडिया ठरू शकतो.

Rasika Sunil Photos

सोशल मीडियावर कायम चर्चेत

अभिनयासोबतच रसिका तिच्या स्टायलिश फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते आणि प्रत्येक नव्या लूकला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो

Rasika Sunil | Instagram

Kothimbir Vadi Recipe: घरच्या घरी बनवा खमंग कोथिंबीर वडी; चहासोबत लागेल भन्नाट चव

Kothimbir Vadi Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा