Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : अमरावती जिल्ह्यासाठी पीकविमा मंजूर; तरीही ७९ हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Rajesh Sonwane

अमर घटारे

अमरावती : पिकांचे नुकसान झाल्यानंतर त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारने पीक विमा सुरु केला आहे. असे असताना गतवर्षीच्या नुकसानीनंतर (Amravati) अमरावती जिल्ह्यासाठी विम्याची रक्कम मंजूर झाली असून वर्षभरात कवडी देखील मिळाली नाही. जिल्ह्यातील तब्बल ७९ हजार शेतकरी (Farmer) पिक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. (Latest Marathi News)

अमरावती जिल्ह्यात सन २०२२ - २३ च्या खरीप हंगामात ६९ हजार शेतकऱ्यांनी पिक विमा (Crop Insurance) काढला होता. त्यानुसार वर्षभर पूर्वी १२३ कोटीचा परतावा मंजूर करण्यात आला असताना सुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे. योजनेसाठी कप अँड कॅप मॉडेलचा जीआर शासनाने काढला प्रत्यक्षात अंमलबजावणी नसल्याने शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पिक विमा मिळाला नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खात्यात जमा होणार रक्कम 

शासनाने हा निधी कंपनीला देण्यास उशिरा १ मार्चला मान्यता दिल्याने बाधित शेतकऱ्यांना पिक विमा चा परतावा येत्या काही दिवसात मिळणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे वास्तव अजूनही आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार, छत्रपतींचे स्मारक का उभारले नाही? संभाजीराजे संतापले; मुंबईत हायहोल्टेज ड्रामा

Beed Crime : ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; फरार शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss Grand Finale : 'तौबा-तौबा' अन् 'झापुक झुपूक'ची रंगणार जुगलबंदी; अभिजीत-सूरजचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

Durga Ashtami 2024 : नवरात्रीत अष्टमीला बनतोय महासंयोग; 'या' ४ राशी बनणार गडगंज श्रीमंत

Upcoming Marathi Movie 2024: ऑक्टोबर महिन्यात बॉक्स ऑफिसवर चित्रपटांचा गाजावाजा, कोणता चित्रपट ठरणार ब्लॉकबस्टर?

SCROLL FOR NEXT