Soybean Saam tv
ऍग्रो वन

Soybean: सोयाबीनच्या दरात वाढ; प्रतिक्विंटल मिळतोय पाच हजार भाव

सोयाबीनच्या दरात वाढ; प्रतिक्विंटल मिळतोय पाच हजार भाव

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : हमीभावाच्या खाली गेलेल्या सोयाबीनच्‍या दरात अचानक वाढ झालेली आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) सोयाबीनला क्विंटलमागे पाच हजार रुपये दर मिळाला आहे. (Letest Marathi News)

सोयाबीनचा (Soybean) हंगाम जवळपास संपलेला आहे. सोयाबीनमधील आर्द्रताही कमी झालेली असताना प्लॉटधारकांचीही खरेदी सुरू झाल्याने दरवाढ (Amaravati) झाल्याचे सांगण्यात आले. यंदा सोयाबीनचा हंगाम सुरू होताच सोयाबीनचे दर कमी होऊन चार हजाराच्या आत खरेदी सुरू झाली होती.

दिवाळीनंतर झाली वाढ

दिवाळीचे पाच दिवस बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे सोयाबीनमधील आर्द्रता कमी झाली व यंदाचा हमीभाव ४ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात येत होती. मात्र आता 5 हजारच्या प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्यानंतर आता मार्केटमध्ये सोयाबीनची आवक १८ ते २० हजार क्विंटल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT