Akola News Saam tv
ऍग्रो वन

Akola News: तरुण शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; विष प्राशन करतानाच व्हिडिओ व्हायरल

तरुण शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; विष प्राशन करतानाच व्हिडिओ व्हायरल

जयेश गावंडे

अकोला : अकोला जिल्ह्याच्या पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत अतिदुर्गम भागातील सावरगाव येथील २५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने (Farmer) आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. त्‍याची प्रकृती गंभीर असून विष प्राशन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. (Maharashtra News)

अकोला जिल्‍ह्यातील सावरगाव (ता. पातुर) येथील शुभम रामचौरे असे गंभीर झालेल्या तरुणाचे नाव आहे. सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालय अकोला येथे उपचार सुरू आहे. व्हिडिओ काढून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार (२५ मार्च) संध्याकाळी घडली असून विष प्राशन करतानाचा व्हिडिओ आज व्हायरल झाल्याने सदर घटना उघडकीस आली आहे.

कारण अद्याप अस्‍पष्‍ट

शुभम रामचौरे या तरुण शेतकऱ्याने शेतात जावून विषारी द्रव्‍य प्राशन आत्‍महत्‍या करत असल्‍याचा व्‍हीडीओ सोशल मिडीयावर व्‍हायरल झाला आहे. परंतु, शुभम याने असा प्रकार का केला? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सांगलीत एसटी बसचा समोरासमोर अपघात, 2 ते 3 प्रवाशांचा जागेवर मृत्यू; 15 ते 20 जखमी

7 Dogs Trailer: बॉलिवूड स्टार्सच्या स्वॅगने '7 डॉग्स'चा ट्रेलर गाजला; सलमान-संजयच्या जोडीने जिंकलं चाहत्यांचं मनं

अवघ्या एका तासात सातबाऱ्यावर दुसऱ्याचं नाव? कल्याण तहसील कार्यालयात खळबळ

Maharashtra News Live Update: Dhule: पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे कॉलनी परिसरात जागोजागी साचले पाणी

Maharashtra Politics: मी भोळा असतो, तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं, शिंदेंच्या नेत्याचं खळबळजनक विधान

SCROLL FOR NEXT