सागर निकवाडे
नंदुरबार : उशिराने आलेल्या पावसामुळे पेरण्या उशिराने झाल्या आहेत. यात आता पिकांना खताचा पहिला डोस द्यायची शेतकऱ्याची (farmer) तयारी आहे. परंतु आतापासूनच खतांची टंचाई जाणवत आहे. शेतकरीला (Nandurbar) खतासाठी फिरावे लागत आहे. अशात जादा दराने खात विक्री होत आहे. (Tajya Batmya)
निकृष्ट दर्जाचे खत विक्री
काही दुकांदाराकडे निष्कृष्ट दर्जाचे खत अधिकच्या दराने विक्री करत असून शेतकऱ्यांना पक्के बिले देखील दिले नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत आहे. महसूल आणि कृषी विभागाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.