Dhule News: बाजार समिती सोमवारपर्यंत बंद; कांदा उत्‍पादक अडचणीत

बाजार समिती सोमवारपर्यंत बंद; कांदा उत्‍पादक अडचणीत
Dhule Bajar Samiti News
Dhule Bajar Samiti NewsSaam tv
Published On: 

धुळे : धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सोमवारपर्यंत बंद केला आहे. बाजार समिती बंद असल्यामुळे लिलाव देखील बंद झाल्याने आता (Onion) कांदा उत्पादक शेतकरी (Farmer) अडचणीत सापडला आहे. (Breaking News)

Dhule Bajar Samiti News
Jalgaon Crime: १५ टरबुज उत्पादक शेतकऱ्यांची ३५ लाखात फसवणूक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती त्याचबरोबर विकेंड यामुळे सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहिल. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. एकीकडे कांद्याला भाव मिळत नसताना, तो कांदा देखील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे लिलाव बंद आहेत. आणि त्यामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा बाजार पेठेमध्ये विकता येत नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांमुळे चांगलाच पेच निर्माण झाला आहे.

Dhule Bajar Samiti News
Kalyan News: मध्‍यरात्रीनंतर रस्‍त्‍यावर उच्चशिक्षित तरुणांचा दारू पिवून धिंगाणा

किरकोळ विक्री करावी लागेल

धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सोमवारपर्यंत बंद असल्यामुळे लिलाव बंद आहे. त्यामुळे शेतातून काढून ठेवलेला कांदा हा शेतकऱ्यांना सोमवारपर्यंत बाजारपेठेमध्ये विकता येणार नाही. तोपर्यंत रस्‍त्‍यावर किंवा बाजारात दुकान लावून कांद्याची किरकोळ विक्री करावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.