विहिगाव धबधबा शहापूर तालुक्यात वसलेला आहे.
विहिगाव धबधब्याला अशोका धबधबा म्हणूनही ओळखले जाते.
'अशोका' चित्रपटाचे शूटिंग विहिगाव धबधब्यावर झाले. ज्यामुळे तो अशोका धबधबा म्हणून प्रसिद्ध झाला.
'अशोका' चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण विहिगाव धबधब्यावर झाले.
विहिगाव धबधबा कसारा स्टेशनजवळ आहे.
कसारा स्टेशनवरून रिक्षाने तुम्ही विहिगाव धबधब्याला पोहचू शकता.
पावसाळ्यात विहिगाव धबधब्याचे सौंदर्य खुलून येते.
जोडीदारासोबत पिकनिकसाठी विहिगाव धबधब्याला आवर्जून भेट द्या.
NEXT : 'दापोली'चं सौंदर्य पाहून गोव्याला विसराल, उन्हाळ्याच्या सुटीत फिरायला एक नंबर डेस्टिनेशन