Celebrities Voting Photos Saam Tv
वेब स्टोरीज

Celebrities Voting : शाहरूख खान, अक्षय कुमारसह अवघ्या बॉलिवूडने बजावला मतदानाचा हक्क

Chetan Bodke
Celebrities Voting Photos

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा

आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडले.

Shah Rukh Khan And Gauri Khan Photos

सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

सामान्य नागरिकांसह अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला आहे.

Shreyas Talpade Photos

श्रेयस तळपदे

अभिनेता श्रेयस तळपदे सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Sanya Malhotra Photos

सान्या मल्होत्रा

दबंग गर्ल सान्या मल्होत्रानेही मतदानाचा हक्क बजावला.

Akshay Kumar Photos

अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमार याने देखील भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला आहे. याआधी भारताचं नागरिकत्वच नव्हतं.

Neha Dhupia Photos

नेहा धुपिया

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया हिने ही मतदानाचा हक्क बजावला आहे.

Deepika Padukone And Ranveer Sing Photos

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंहनेही मतदानाचा हक्क बजावला आहे.

Shah Rukh Khan And Gauri Khan Photos

शाहरूख खान

अभिनेता शाहरूख खानने आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला आहे.

Hruthik Roshan Photos

हृतिक रोशन

अभिनेता हृतिक रोशननेही मतदानाचा हक्क बजावला आहे.

Vidya Balan Photos

विद्या बालन

अभिनेत्री विद्या बाललनेही मतदानाचा हक्क बजावला आहे.

Varun Dhawan Photos

वरूण धवन

अभिनेता वरूण धवननेही मतदानाचा हक्क बजावला आहे.

Janhvi Kapoor Photos

जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूरनेही मतदानाचा हक्क बजावला आहे.

Tanvi Mundle Photos

NEXT : मराठी अभिनेत्रीचा बीचवर बिंधास्त फोटोशूट

Maharashtra Live News Update: पंढरपुरात जूनी इमारत कोसळली

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

SCROLL FOR NEXT