Manasvi Choudhary
दिवाळी म्हटलं की फराळाची मेजवानी पाहायला मिळते. फराळाचे ताट विविध पदार्थांनी भरलेले असते. या फराळात चकली नससेल तर फराळाची मज्जाच येत नाही.
फराळामध्ये तुम्ही कुरकुरीत ५ प्रकारच्या चकल्यांची रेसिपी बनवू शकता.
तांदळाची चकली बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, बेसन, तीळ, ओवा, मसाला, हळद आणि मीठ एकत्र करा
या मिश्रणात गरम तेल मिक्स करा आणि पीठ एकत्र मिक्स करा त्यानंतर घट्ट पीठ मळून घ्या.
चकलीच्या साच्यात पीठ भरून ताटावर चकल्या पाडा
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये खमंग, कुरकुरीत चकल्या तळून घ्या.
भाजणीचे पीठ, तांदळाचे पीठ, तीळ, ओवा,जिरा पावडर, धना पावडर, मसाला, हळद आणि मीठ एकत्र करा.
या मिश्रणात गरम तेल मिक्स करा आणि पीठ एकत्र मिक्स करा त्यानंतर घट्ट पीठ मळून घ्या.
चकलीच्या साच्यात पीठ भरून ताटावर चकल्या पाडा
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये खमंग, कुरकुरीत चकल्या तळून घ्या.
रवा, तांदळाचे पीठ,बेसन तीळ, ओवा, जिरे, मसाला, हळद आणि मीठ एकत्र करा
या मिश्रणात गरम तेल मिक्स करा आणि पीठ एकत्र मिक्स करा त्यानंतर घट्ट पीठ मळून घ्या.
चकलीच्या साच्यात पीठ भरून ताटावर चकल्या पाडा
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये खमंग, कुरकुरीत चकल्या तळून घ्या.
गहू, बाजरी, ज्वारी, नाचणी, बेसन, तांदळाचे पीठ एकत्र मिक्स करा
नंतर त्यात बेसन तीळ, ओवा, जिरे, मसाला, हळद आणि मीठ एकत्र करा
या मिश्रणात गरम तेल मिक्स करा आणि पीठ एकत्र मिक्स करा त्यानंतर घट्ट पीठ मळून घ्या.
चकलीच्या साच्यात पीठ भरून ताटावर चकल्या पाडा
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये खमंग, कुरकुरीत चकल्या तळून घ्या.
तांदळाचे पीठ, बेसन, रवा, मसाल, धना पावडर, जिरा पावडर, ओवा, हिंग व मीठ एकत्र करा.