Tanvi Mundle : मराठी अभिनेत्रीचा बीचवर बिंधास्त फोटोशूट

Chetan Bodke

अभिनेत्री तन्वी मुंडले

लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री तन्वी मुंडलेने आपल्या कामाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवली आहे.

Tanvi Mundle Photos | Instagram/ @tanvimundle

अभिनयाची चर्चा

तन्वीने अनेक टेलिव्हिजन सिरीयलमध्ये काम केले असून तिच्या कामाची कायमच चर्चा होते.

Tanvi Mundle Photos | Instagram/ @tanvimundle

मालिका

‘पाहिले न मी तुला’ आणि ‘भाग्य दिले तू’ या मालिकेतून तन्वीने प्रसिद्धी मिळवली आहे.

Tanvi Mundle Photos | Instagram/ @tanvimundle

नव्या फोटोंची चर्चा

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ‘गेटवे ऑफ इंडिया’ आणि ‘ताज हॉटेल’जवळ एक फोटोशूट केले आहे.

Tanvi Mundle Photos | Instagram/ @tanvimundle

जांभळ्या रंगाची पैठणी साडी

शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये तन्वीने फिकट जांभळ्या रंगाची पैठणी साडी नेसलेली दिसत आहे.

Tanvi Mundle Photos | Instagram/ @tanvimundle

लूकची चर्चा

मोकळे केस, लूकला साजेसा मेकअप आणि ऑक्साईड ज्वेलरी कॅरी करत अभिनेत्रीने नवं फोटोशूट केले आहे.

Tanvi Mundle Photos | Instagram/ @tanvimundle

कॅप्शन

तन्वीने शेअर केलेल्या फोटोंना ‘Lost In The City Of Dreams’ असे कॅप्शन दिले आहे.

Tanvi Mundle Photos | Instagram/ @tanvimundle

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

या शेअर केलेल्या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

Tanvi Mundle Photos | Instagram/ @tanvimundle

फोटो व्हायरल

तन्वीचे हे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Tanvi Mundle Photos | Instagram/ @tanvimundle

NEXT : तुला पाहून सूर्यफूलही लाजून कोमेजलं..

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule