Vidula Chougule : तुला पाहून सूर्यफूलही लाजून कोमेजलं...

Chetan Bodke

विदुला चौघुले

'बॉईज ३' फेम विदुला चौघुले हिने आपल्या फॅशनच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आहे.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

फॅशनची चर्चा

विदुला चौघुलेच्या कायमच फॅशनची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होत असते.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

नव्या फोटोंची चर्चा

नुकतेच अभिनेत्रीने काही निसर्गाच्या सान्निध्यातले फोटो शेअर केले आहेत.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

व्हाईट वेस्टर्न आऊटफिट

व्हाईट कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत अभिनेत्रीने नवे फोटोशूट केले आहे.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

हटक्या अंदाजात फोटोशूट

सूर्यफुलाच्या शेतात तिने हे हटके फोटोशूट केले असून तिच्या फोटो पोजेसने चाहत्यांचे लक्ष वेधले.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

कमेंट

“तुला पाहूनही सूर्यफूल लाजून कोमेजलं” अशी कमेंट एका युजरने अभिनेत्रीला केली आहे.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सध्या अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

NEXT : एकेकाळी वॉचमॅनची नोकरी करणारा नवाज आज आहे कोट्यवधींचा मालक

Nawazuddin Siddiqui Net Worth | Instagram/ @nawazuddin._siddiqui