Nawazuddin Siddiqui Net Worth : एकेकाळी वॉचमॅनची नोकरी करणारा नवाज आज आहे कोट्यवधींचा मालक

Chetan Bodke

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याला ओळखत नाही असा व्यक्ती मिळूनही सापडणार नाही.

Nawazuddin Siddiqui Net Worth | Instagram/ @nawazuddin._siddiqui

नवाझुद्दिनचा ५० वा वाढदिवस

नवाजुद्दीन यांचा आज अर्थात १९ मे रोजी वाढदिवस असतो, ते आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करीत आहेत.

Nawazuddin Siddiqui Net Worth | Instagram/ @nawazuddin._siddiqui

कधी केमिस्ट तर कधी वॉचमॅनची नोकरी केली

एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नवाजने अभिनेता होण्यापूर्वी कधी केमिस्ट तर कधी वॉचमॅनची नोकरी केलेली आहे.

Nawazuddin Siddiqui Net Worth | Instagram/ @nawazuddin._siddiqui

नवाझुद्दिन कोट्यवधींचा मालक

एकेकाळी उपाशी झोपणारे नवाज आज करोडो रुपयांचे मालक आहे.

Nawazuddin Siddiqui Net Worth | Instagram/ @nawazuddin._siddiqui

नवाझुद्दिनची संपत्ती

मीडिया रिपोर्टनुसार, नवाझुद्दिन ९६ कोटींचा मालक आहे.

Nawazuddin Siddiqui Net Worth | Instagram/ @nawazuddin._siddiqui

चित्रपटासाठी मानधन

एका चित्रपटासाठी नवाज जवळपास ६ ते ७ कोटी रुपये इतके मानधन घेतात.

Nawazuddin Siddiqui Net Worth | Instagram/ @nawazuddin._siddiqui

जाहिरात आणि इन्स्टा पोस्टमधून उत्तम कमाई

नवाज जाहिरात आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चांगली कमाई करतात

Nawazuddin Siddiqui Net Worth | Instagram/ @nawazuddin._siddiqui

१ कोटी मानधन

एका जाहिरातीसाठी नवाज १ कोटी रुपयांचे मानधन घेतो.

Nawazuddin Siddiqui Net Worth | Instagram/ @nawazuddin._siddiqui

NEXT : मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd