Health Tips
Health Tips yandex
वेब स्टोरीज

Health Tips: उन्हाळ्यात काजू बदाम खाणे योग्य की अयोग्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Heatstroke

उष्माघात

उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. उष्माघाताचे होऊ नये यासाठी आरोग्या विभागाकडून काही महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहेत.

Nutrition

पौष्टीक

उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी आहारामध्ये पौष्टीक पदार्थांचे सेवन करणं गरजोचो आहे.

Heat

उष्णता

उन्हाळ्यात शरीराची उष्णता देखील वाढते त्यामुळे ताक, कलिंगड, उसाच्या रसाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

Cashews -Almonds

काजू-बदाम

उन्हाळ्यात काजू-बदाम खावेत का? असा प्रश्न सर्वांनाच पडतो.

Harmful

हानिकारक

उन्हाळ्यात काजू बदाम खाल्लास शरीरात उष्ण पडू शकतात, असं काही लोकांना वाटतं. मात्र, योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीराला हानिकारक ठरत नाही.

Almonds

बदाम

कच्चे बदाम खाल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. त्यासोबतचं पित्त दोषाची शक्यता असते. त्यामुळं बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी खावेत.

Cashews

काजू

काजू शरीरासाठी उष्ण असते म्हणून जास्त प्रमाणात काजू खाऊ नये. मात्र त्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषकतत्वे ,गुड फॅट असते . त्यामुळं दिवसांत 5 ते 6 काजू खाणे योग्य आहे.

Disclaimer

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

sweet ladoo

NEXT: हरभरा डाळीचे लाडू खुसखुशीत बनवा; जाणून घ्या रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Lok Sabha News : शिंदे गटाच्या नावांना भाजपचाच विरोध? ठाण्याचं घोडं कुठे अडलं?

Mother And Son Killed In Amravati: दुहेरी हत्याकांडाने अमरावती हादरलं; ३०० फुट जागेसाठी मायलेकाला संपवलं

Hair Care Tips: उन्हाळ्यात केसगळतीवर रामबाण उपाय ठरेल एरंडेल तेल; हा हेअर मास्क ठरेल फायदेशीर

Today's Marathi News Live : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी; गंगापूर धरणाची पाणी क्षमता वाढली

Petrol Diesel Rate 30th April 2024: वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या ;राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर

SCROLL FOR NEXT