Chana Dal Ladu Recipe : हरभरा डाळीचे लाडू खुसखुशीत बनवा; जाणून घ्या रेसिपी

साम टिव्ही

अनेकांचा आवडीचा पदार्थ

बहुतांश जणांना लाडू खायला आवडतं. लाडू म्हणजे अनेकांना आवडता पदार्थ

Chana Dal ladoo | yandex

लाडू बनवण्याची सोपी रेसिपी

हरभरा डाळीच्या लाडूची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.

sweet ladoo | yandex

डाळीला दोन तास भिजवा

लाडू बनविण्यासाठी दोन वाट्या भिजवलेली हरभरा डाळ घ्या. या डाळीला दोन तास भिजवण्यास ठेवा.

chana dal | saam tv

भिजवलेली डाळ बारीक करू घ्या

भिजवलेली डाळ मिक्सरमध्ये बारीक करू घ्या.

Mixer Grinder Blades | google

पेस्टचे गोळे तुपात तळा

डाळ बारीक केल्यानंतर या पेस्टचे गोळे तुपात तळून घ्यावे.

oil | yandex

गोळे मोकळे करू घ्यावे

तळलेले गोळे थंड करण्यासाठी ठेवावे. त्यानंतर गोळे छान मोकळे करून घ्यावे.

Ladoo Recipe | Instagram

लाडू वळून घ्या

पुढे दीड वाटी पिठीसाखर, वेलदोडा पावडर, केसर, काजू, बदाम घालावे. त्यानंतर लाडू वळून घ्यावे.

Cashew | yandex

लाडू खाण्यास तयार

तयार लाडूवर काजूचे तुकडे ठेवून सर्व्ह करावे.

sweet food | saam tv

Next : उन्हाळ्यात नारळाचे पाणी पिणे आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे

Coconut Water | Canva