Vishal Gangurde
नारळाचे पाणी प्यायल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.
नारळाच्या पाण्यामुळे वजन कमी करण्यास मदत करते. सोडा आणि ज्यूसच्या तुलनेत नारळाच्या पाण्यात कॅलरीज कमी असतात.
नारळाच्या पाण्यामुळे मधुमेह आटोक्यात राहण्यास मदत होते.
हृदयरोग टाळायचा असल्यास तर नारळपाणी फायदेशीर ठरते. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
नारळी पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावरील मुरुम, फोड कमी होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.