Vishal Gangurde
आवळा खाण्यास चवदार आहेच, त्यासोबत आरोग्यदायी देखील आहे.
आवळा खाल्ल्याने पचनाच्या केस गळणे ते दमा अशा अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
आवळा खाणे मधुमेहाच्या रुग्णांना फायदेशीर मानला जातो.
रोज सकाळी उपाशीपोटी आवळ्याचा रस प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
सकाळी उपाशीपोटी आवळ्याचा रस प्यायल्याने शुगर नियंत्रणात राहते.
दररोज आवळ्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
आवळ्याच्या रस प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेचआवळ्यामधील अँटीऑक्सिडंट्समुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.