Viral Video: चोरट्यांपासून कारचा बचाव करण्यासाठी तरुणाचा देसी जुगाड; भन्नाट करामत पाहून नेटकरीही चक्रावले, पाहा Viral Video

Jugad Viral Video: ध्या प्रत्येक घरोघरी आपल्याला वाहन दिसून येते. आपल्या जमापुजींतून काहीजण वाहन खरेदी करतात.
Jugad Viral Video
Jugad Viral VideoSaam Digital
Published On

Desi Jugad Viral Video

सध्या प्रत्येक घरोघरी आपल्याला वाहन दिसून येते. आपल्या जमापुजींतून काहीजण वाहन खरेदी करतात. घरातील सदस्यापेक्षा वाहनाला अधिक जपले जाते. अशातच भारतात दर तासाला वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत चाली आहे. तसेच आपण घराच्या बाहेर पार्क केलेल्या गाडीवर कुत्रा बसतात आणि खराब करतात.

त्यामुळे आपल्या वाहनाची प्रत्येक व्यक्ती विशेष दक्षता घेत असतो. त्यासाठी भन्नाट क्रिएटिव्ह आयडिया वापरत असतो. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीने आपली कार चोरी होण्यापासून तसेच गल्लीतल्या कुत्र्यापासून गाडी खराब होण्यापासूव वाचण्यासाठी भन्नाट जूगाड केला आहे. हा जूगाड पाहून प्रत्येकजण हैराण होतीलच.नक्की काय जूगाड काय केला आहे ते पाहूयात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jugad Viral Video
Desi Jugad Viral Video: वा रे पठ्ठ्या! भावाने केला असा देसी जुगाड,भन्नाट करामत पाहून नेटकरीही चक्रावले, पाहा Viral Video

व्हिडिओत आपण पाहू शकतो की, व्हिडिओत एक कार रस्त्यावर पार्क केलीली आहे. वाहन नुसते पार्क केलेले नसून रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या विजेच्या खांब्याला वाहनावर असलेले कव्हर बांधलेले आहेत. मजेशीर गोष्ट म्हणजे वाहनाच्या बोनेटवर टोकदार काटासारखी वस्तू बसवलेली आहे. म्हणजे कोणीही वाहनावर बसू शकत नाही किंवा वाहन चोरीही करु जाऊ शकत नाही.

जूगाडू व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील@criminal_guys__या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. मात्र व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकल नाही. सोशल मीडियावर अनेक याआधीही सोशल मीडियावर अनेक जूगाड केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. तसेच व्हिडिओला २७ हजारहून अधिकचे लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहेत.

Jugad Viral Video
Desi Jugad Video: शेतकरी पुत्राची कमाल! तलावातलं पाणी काढण्यासाठी केला भन्नाट जुगाड; VIDEO पाहाच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com