Viral Video: भरधाव वेगाने जाणाऱ्या बाईकमधून निघाला साप, दुचाकीस्वाराला सुटला घाम; रस्त्यावर फूल ट्रॉफिक जाम

Shocking Snake Video: सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ विक्रोळीमधील आहे.ज्यात व्हिडिओमध्ये असे काही घडले आहे ते पाहून तुम्ही अत्यंत हैराण व्हाल.नक्की काय घडले पाहण्यासाठी व्हिडिओ एकदा पाहा.
Shocking Snake Vide
Viral VideoSaam Tv
Published On

Snake On Motorcycle: सोशल मीडियावर विक्रोळीमधील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात विक्रोळी पुर्व द्रुतगती मार्गावरील कन्नवर नगर हवेवर भरधाव वेगात जाणाऱ्या मोटरसायकलमध्ये हिरवा रंगाचा साप आढळला आहे.मात्र त्यानंतर भररस्त्यात जे घडतं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

नेमके काय घडले?

विक्रोळी पुर्व द्रुतगती मार्गावरील कन्नवर नगर हवेवर भरधाव वेगात जाणाऱ्या मोटरसायकलमध्ये हिरवा रंगाचा अडीच फुटाचा साप(Snake) आढळला, त्यामुळे मोटर सायकल चालकाने गाडी हायवेच्या मध्येच थांबवली आणि या सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती याच वाहतूक कोंडीमध्ये असणाऱ्या सर्प मित्राने या सापाला पकडून नाल्यात सोडून दिले आहे हा साप हरणटोळ जातीचा आणि बिनविषारी असल्याच समजत आहे.सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral)झालेला आहे.

'saamtvnews' या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला असून चांगलाच नेटकरी वर्गात चर्चेचा विषय ठरत आहे.सोशल मीडियावर याआधी सापांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले मात्र सध्याचा व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले असून अनेक लाईक्स मिळाले आहेत.

टीप: हा सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Snake Vide
Snake Viral Video : बापरे! ही तर सापांची जत्रा; व्हिडिओमधील दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com