Tanvi Pol
साप असो वा अजगर किंवा नाग लहान दिसणारे हे प्राणी अतिशय धोकादायक आहेत.
तुम्ही या प्राण्यांच्या झोपेसंबंधित काही गोष्टी ऐकल्या आहात का?
आज आपण साप दिवसभरात किती तास झोपतात ते जाणून घेऊयात.
साप हे २४ तासांपैकी १६ तास झोपेत घालवतात.
एवढंच नाही तर महाकाय असा असणारा अजगर तब्बल १८ तासांची झोप काढतो.
दिवसा सर्वत्र सक्रिय असणारे हे साप साधारण रात्री झोपतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.