Dance Viral Video
Dance Viral VideoSaam Tv

Dance Viral Video: काका जोमात, वऱ्हाडी कोमात; 'ढगाला लागली कळं' गाण्यावर काकांचा जबरदस्त डान्स; VIDEO व्हायरल

Uncle Dance at wedding Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक काका लग्नात 'ढगाला लागली कळं' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
Published on

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.यामध्ये लग्नाचे अनेक व्हिडिओ असतात. लग्नात डान्स करण्याचा तर सध्या ट्रेंड सुरु आहे. लग्नात वरातीत वऱ्हाडीमंडळी मनोसोक्त नाचतात. वरातीत नाचताना प्रत्येक व्यक्तीची एक वेगळ हटके स्टाईल असते. या स्टाईलने सर्वांचेच लक्ष वरातीत फक्त त्या एका व्यक्तीकडेच असते. असाच एका काकांचा वरातीती डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Dance Viral Video
Virat Kohli Viral Video: इतका राग बरा नव्हं...कुसल मेंडिसने रागात विराट समोरच आपटलं हेल्मेट; नेमकं काय घडलं?- VIDEO

या व्हायरल व्हिडिओत एक काका वरातीत मनमोकळेपणाने नाचताना दिसत आहे. त्यांनी ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. संपूर्ण वरातीत हे एकच काका खूप वेगळ्या पद्धतीने नाचताना दिसत आहे. या काकांच्या डान्सच्या स्टेप्स खूपच हटके आहेत. ते वेगवेगळ्या स्टेप्स करत नाचताना दिसत आहे. त्यांच्या आजूबाजूला अनेक वऱ्हाडी मंडळी नाचताना दिसत आहे. या काकांचा हटके डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होणार आहे.

Dance Viral Video
Viral Video : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झापुक झुपूक गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही बघितला का?

rohit_lambe_photography या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओती काकांचा डान्स हा खूपच मजेशीर आहे. त्यांच्या स्टेप्स पाहून तुम्हालाही नक्कीच हसायला येईल. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मस्त जे आवडतं त्याची मजा घेता यायला हवी तरच आयुष्य मस्त आहे, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर आणखी एका युजरने म्हटलंय की, हा प्रकार तर 90ml चा आहे. काका जोमात, वऱ्हाडी कोमात अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

Dance Viral Video
Fighting Viral Video : दे दणादण! भर वर्गातच विद्यार्थिनी भिडल्या, झिंज्या धरून फ्री-स्टाईल हाणामारी; मध्यस्थी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बदडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com