Viral Video: पुण्याच्या आजींचा माधुरी दिक्षीत सारखा भन्नाट डान्स, गणपतीसमोरचा व्हिडीओ पाहिलात का?

Dance Viral Video: गणेशोत्सवाचा जल्लोष पुण्यात पाहायला मिळत आहे. याच दरम्यान एका आजींनी खास डान्स करून लक्ष वेधले.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र दिसत आहेत. पाच दिवस गणरायाचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले. गाणी, भजन, किर्तन करत गणपतीचे जागरण करण्यात आला. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या एका व्हिडीओने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे. ज्यामध्ये वयोवृद्ध आजींनी डान्स केला आहे. डान्स करण्यासाठी कोणतेही वय लागत नाही हे या आजींनी सिद्ध केले आहे.

Viral Video
Viral Video: 'ये दोस्ती हम नही छोडेंगे..' आजारी मित्राला सलाईन घेऊन दुचाकीवर बसून नेले, १६ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या ज्या आजींची चर्चा रंगली आहे. त्याचं नाव छोबी असं आहे. त्या पुण्यात राहतात. वयाच्या सत्तरीत या आजींनी अप्रतिम असा डान्स करत सर्वांनाच थक्क केले आहे. माधुरी दिक्षीतच्या गाण्यावर त्यांनी ठेका धरला आहे.

आजींनी सत्तरीत हटके डान्सने लक्ष वेधले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षीतच्या गाण्यावर त्यांनी ठेका धरला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आजीने नातूबाग गणपतीसमोर आजींनी खास डान्स केला आहे. सोशल मीडियावर आजींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. गणपती गणपती आणि भव्य देखावे पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करत आहेत. लहान मोठ्यांपासून वयोवृद्ध पर्यंत गणेशोत्सवाचा आनंद सर्वजण घेत आहेत

सोशल मीडियावर आजींच्या डान्सची व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला पंसती दिली आहे. अनेकांनी आजींच्या नृत्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओ लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

Viral Video
Viral Video: आधी हात जोडून नमस्कार केला, मग एक मराठा, लाख मराठा घोषणा दिल्या; फॉरेनरने जिंकली सर्वांचीच मने

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com