Viral News: याला म्हणतात नशीब! अवघ्या २० सेकंदाने जहाज हुकलं, मात्र पुढे आला ट्विस्ट; पाहा नेमकं काय घडलं?

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीच्या व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात काही वेळेच्या अंतराने व्यक्तीचे नशिब बदलून गेलेले आहे. नक्की काय घडले व्हिडिओ ते तुम्ही पाहा.
Viral Video
Viral NewsSaam Tv
Published On

वेळेला अधिक महत्त्व असते, असे आपण कामय म्हणत असतो. प्रत्येक काम असो ते अचुक वेळेत होण्याचा आपल्यापैंकी प्रत्येकाचा अट्टहास असतो. वेळेत काम न झाल्याने किंवा वेळेचे महत्त्व न जाणल्याने अनेकांना मोठ्या संधी हुकल्या आहेत तर अनेकांना मोठे नुकसाना झालेले आहेत. मात्र एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात त्याला वेळ चुकवल्याने मोठी संधी मिळाली आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा होताना दिसून येत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एका शिपिंग यार्डमधील दिसत आहे. या शिपिंग यार्डमध्ये अनेक प्रवाशी दिसून येत आहे. मात्र व्हिडिओ पाहताच सुरुवातीस एक व्यक्ती आहे, जो एक जहाज पकडण्यासाठी धावत जात असतो. मात्र काही क्षणामुळे त्याचे जहाज निघून जाते. मात्र तरीही तो शेवटपर्यंत धावत जातो. परंतू जेव्हा ते जहाज निघून जाते. त्याच क्षणी शिपिंग यार्डमध्ये असलेल्या अत्यंत मोठे जहाजामधून त्याला प्रवास करण्याची संधी मिळते. क्षणात हुकलीली संधी एका आणखी मोठ्या आनंदात बदलते ते पाहून त्या व्यक्तीला खूप आनंद होताना दिसत आहे. सर्व घटना दुसऱ्या जहाजामधील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद (Imprisonment) केलेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ब्रिटनमधील असल्याचे समजते. व्हिडिओ सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. मात्र तो एक्सवरील '@El Club del Arte' या पेजवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस आलेला आहे. तर व्हिडिओ पाहिल्यानंतर लाखोंच्या संख्येने पाहिला जात आहे तर व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळाले आहेत.

एक्सवरील त्या व्यक्तीचा व्हिडिओ नेटकऱ्यांना एवढा आवडलेला आहे की तो अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' काय भावा मज्जा आहे की तुझी'' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'' याला बोलतात नशिब'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,'' जे होत चांगल्यासाठी होत'' अशा अनेक पॉझिटीव्ही प्रतिक्रिया व्हायरल व्हिडिओ पाहून आल्या आहेत.

Viral Video
Viral News: स्मोकी पान खाल्ल्यानं आतड्याला होतात छिद्र? 12 वर्षांच्या मुलीचा जीव धोक्यात, व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com