Deer Viral Video: अरर! तेचतेच गवत खाऊन कंटाळलं हरीण; चमचमीत जेवण हवं म्हणत थेट साप चावून खाल्ला, पाहा व्हिडिओ

Deer Eating Snake: गवत खाताना त्याने चक्क सापाला देखील आपल्या तोंडात पकडलंय.
Deer Viral Video
Deer Viral VideoSaam TV
Published On: 

Deer Munching On A Snake: एका वाघाची शिकार हरणीनं केली हे गाणं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तुफान गाजलं. त्यानंतर आता सापाची शिकार हरणीनं केली असं म्हणण्याची वेळ आली आहे. कायम भाजीपाला आणि गवत खाणाऱ्या हरणाने आता आपलं जेवण बदललं आहे. या हरणाने चक्क साप चावून खाल्ला आहे. (Deer Eating Snake News)

हरीण हा एक शाकाहारी प्राणी आहे. त्यामुळे तो कधीही मांसाहार करत नाही. मात्र साप खातानाचं दिसलेलं हे दुर्मिळ दृश्य सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलात हरीण गवत खात आहे. गवत खाताना त्याने चक्क सापाला देखील आपल्या तोंडात पकडलंय. साप विषारी असल्याने त्याने हरणाच्या तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Deer Viral Video
Brothers Fight Viral Video: जमिनीच्या तुकड्यासाठी भाऊ जीवावर उठला! थेट अंगावर घातला ट्रॅक्टर; भयंकर व्हिडिओ....

हरीण व्हिडिओमध्ये एक साप तोंडात धरुण चावत आहे. त्याने आर्धा साप खालेला आहे आणि थोडा बाकी आहे. अनेकदा शाकाहारी प्राणी आपली चव बदलण्यासाठी अशा प्रकारे इतर प्राण्यांचीही शिकार करतात. सध्या सोशल मीडियावर या हरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

या आधी देखील उंटाच्या शरीरातील आजार दूर करण्यासाठी एक किंग कोब्रा साप त्याला खायला दिला होता. आजारांवर मात करण्यासाठी शाकाहारी प्राण्यांना अशा प्रकारे साप खायला देणे यात काही नवल नाही. मात्र सातत्याने शाकाहारी प्राण्यांनी अशा प्रकारे शिकार केल्यास ही चिंतेची बाब आहे. कारण सजीव साखळी यामुळे बिघडली जात आहे.

Deer Viral Video
WTC Final Viral Video: शाब्बास, खेळत रहा! रहाणे- शार्दुलची इंग्लडच्या मैदानावर 'मराठी'तून रणनिती; हटके संवादाचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर हरणाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी यावर हरणाच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.