Snake Viral Video: अबब! चक्क तरूणानं केल सापाला किस; थरारक VIDEO पाहून अंगावर काटा येईल

Viral Video: सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ हे प्रत्येकासाठी मनोरंजनाचा खजिना असतो.
Snake Viral Video
Snake Viral VideoSaam Digital
Published On

Snake Viral Video

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ हे प्रत्येकासाठी मनोरंजनाचा खजिना असतो. पण यातच काही व्हिडीओ असतात त्यांना पाहून आपल्याला धडकीच भरते. अशातच सोशल मीडियावर काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत एक व्यक्ती चक्क सापला किस करताना दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Snake Viral Video
Viral Video: टोस्ट कसे तयार होतात बघितलं का? एकदा VIDEO पाहा तर खरं....

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक तरुण हळू हळू सापाजवळ जातो. काही वेळाने त्याच्यासमोर असलेल्या सापाचे तो चुंबन घेतो. आश्चर्यकारक बाब म्हणजे सापानेही तरुणजवळ आल्यावरही काहीही प्रतिक्रिया न देता काहीच केले नाही. तरूण तब्बल काही मिनिटांसाठी या सापाचे चुंबन घेत राहीला आहे. या तरुणाच्या चेहऱ्यावर कुठेही सापाबद्दलची भीती आपल्याला दिसत नाही.

सदर व्हिडीओ हा @snake_lover_narasimha या इन्स्टांग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सापाला नुसंत पाहिलं तरी अनेकांचा थरकाप उडतो. प्रत्येकजण सापाला पाहिलं की आधी आपला जीव वाचवण्याचं बघतात. पण या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहिला नसेल.

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अक्षकश:कमेंट्सचा पाऊस केला आहे. व्हायरल व्हिडीओला हजारोच्या घरांत व्हूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर एक यूजरने लिहीले आहे की,'सुपर सर पण काळजी घ्या' तसंच आणखी एका यूजरने लिहील आहे,' मस्तच..एकदम भारीच..' हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Snake Viral Video
Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोतलं मंदिर पाहिलंत का? महिलांनी गायलेलं भजन तुफान VIRAL

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com