Viral Video : चिमुकल्याला कढेवर घेऊन आईचा आगीशी खेळ;VIRAL व्हिडिओ पाहून तुम्ही ही म्हणाल...

Shocking Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यात सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो पाहून नक्कीच तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
Shocking Video
Viral VideoSaam Tv
Published On

सोशल मीडिया दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी धक्कादायक व्हिडिओ कधी तर अतिशय अगावर काटा आणणारे असतात. अशातच नुकताच आश्चर्यचिकत करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो पाहून भल्या भल्या व्यक्तीच्या आगाचा थरकाप उडेल.

Shocking Video
VIDEO: 15 वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न, गावकऱ्यांनी धरले Dhananjay Munde यांचे पाय, व्हिडीओ होतोय VIRAL

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरील @kavitamedar28या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अनेकांनी पाहताच लगेच अनेक प्रतिक्रीया दिलेल्या आहेत.त्यातील एक युजरने लिहिले आहे की,' भारतीय गृहिणीची कलाट' तर अनेक नेटकऱ्यांनी काळजी घेण्याचेही सांगितले आहे तर अनेकांनी महिलेचे कौतुकही केले आहे.

नेमके काय व्हिडिओत

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) एका मोकळ्या जागे मधील दिसत आहे.या मोकळ्या जागेत एक महिला आहे तिने तिच्या कडेवर तिच्या लहान मुलाला घेतले आहेत.यात महिलेच्या एका हातात लहान मूल आहे तर दुसऱ्या हातात दोन बॉटल आहेत मात्र या २ बॉटलला आग लावलेली आहे काही वेळात ही महिला हातामधील दोन बॉटल वर उंच उडवते आणि एका पाठो पाठ एक एका हाताने झेलते. शेवटपर्यंत एकही बॉटल महिलेच्या हातामधून पडत नाही.अशा प्रकारे महिलेने अतिशय अप्रतिमरित्या कौशल्य दाखवले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Video
viral Video: डोक्यावर सिलिंडर, पायाखाली काचेचा ग्लास अन् हातात तिरंगा; तरुणाचा खतरनाक डान्स पाहिलात का? VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com