Viral News: अश्वाचा राजेशाही थाट! ७ कोटी रुपयांचा घोडा पितो फक्त बिसलेरीचं पाणी, वाचा सविस्तर

Horse Drinks Viral video:सध्या राजस्थानमधील पुष्करमध्ये आंतरराष्ट्रीय पशु मेळा सुरु आहे. . यातीलच एका घोडा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या घोड्याचा खरेदी दर तब्बल ७ कोटी रूपये आहे.
Horse Drinks Only Bisleri Water
Horse Drinks Only Bisleri WaterSaam Digital

Horse Drinks Only Bisleri Water

सध्या राजस्थानमधील पुष्करमध्ये आंतरराष्ट्रीय पशु मेळा सुरु आहे. या अॅनिमल फेअरमध्ये राजस्थानसह विविध राज्यांतून मारवाडी जातीचे घोडे खरेदी- विक्रीसाठी दाखल झालेत. तिथे विविध जातीचे घोडे त्या यात्रेचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. यातीलच एका घोडा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या घोड्याचा खरेदी दर तब्बल ७ कोटी रूपये आहे. सध्या सोशल मीडियावर याच घोड्याची तुफान चर्चा होत आहे कारण त्याचं कारणंही तितकंच भन्नाट आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Horse Drinks Only Bisleri Water
Dhule Viral Video News | तरुणींसमोर छपरीपणा करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी काय शिक्षा दिली?

सध्या राजस्थानमधील पुष्करमध्ये आंतरराष्ट्रीय पशु मेळा सुरु आहे. या अॅनिमल फेअरमध्ये राजस्थानसह विविध राज्यांतून मारवाडी जातीचे घोडे खरेदी- विक्रीसाठी दाखल झालेत. तिथे विविध जातीचे घोडे त्या यात्रेचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. यातीलच एका घोडा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या घोड्याचा खरेदी दर तब्बल ७ कोटी रूपये आहे. सध्या सोशल मीडियावर याच घोड्याची तुफान चर्चा होत आहे कारण त्याचं कारणंही तितकंच भन्नाट आहे.

चक्क घोडा पितो बिसलेरीचे पाणी

एका न्यूज साईटवर दिलेल्या माहितीनुसार, अॅनिमल फेअरमध्ये ७ कोटी रुपायांनी खरेदी करण्यात आलेल्या घोड्याचे नाव चँपियन आहे. या घोड्याच्या मालकाचे नाव गेरी गिल आहे. या घोड्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा घोडा फक्त बिसलेरीचे पाणी पितो.

घोड्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी विशेष रूग्णवाहिकासारखी गाडी तयार करण्यात आलीये. तसंच याची काळजी घेण्यासाठी २४ तास एक पशु डॉक्टरही तैनात असतात. घोड्याच्या उंचीनुसार त्याला घेऊन जाणारी गाडी तयार केली आहे,जेणेकरून तो आरामात प्रवास करू शकेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहे. तसंच या घोड्याचा व्हिडिओ आणि फोटो सर्व सोशल मीडियावर शेअर केला जातोय.

Horse Drinks Only Bisleri Water
Tanaji Sawant Viral Video News | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सावंतांनी पळ काढला? नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com