Viral Video: ७ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या तरुणांनी बाईक उचलली अन्...; सगळे पाहतच राहिले, पाहा VIDEO व्हायरल

Traffic Jam Viral Video: गुरूग्राममध्ये मुसळधार पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. दोन तरुणांनी भन्नाट शक्कल लढवत बाईक डोक्यावर उचलली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

वाहतूक कोंडी ही आजकाल सर्वत्र मोठी समस्या बनली आहे. तासनतास वाहतूक कोंडीतून अनेकजण प्रवास करतात. पावसाळ्याच्या दिवसात वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण अधिक असते. अशातच पंजाबच्या गुरूग्राम येथे मुसळधार पावसात मोठी वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी दोन तरूणांनी भन्नाट शक्कल लढवली आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video
Viral Video : पंजाबमध्ये पूराचं भयानक वास्तव, रस्त्याची झाली नदी, जनावरांना टेरेसवर बांधलं, व्हिडीओ समोर

पंजाबमध्ये मागील काही दिवसापासून पावसाने जोर धरला आहे. यामुळे जागोजागी पाणी साचलं आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी दोन तरूणांनी बाईक डोक्यावर घेऊन वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग काढला आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी या दोन तरूणांनी बाईक डोक्यावर उचलली आहे. बाईक डोक्यावर घेऊन हे तरूण चालताना दिसत आहेत.

सोशल मिडिया इन्स्टाग्राम अकाउंट @gurgaon_locals यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने, "रोज स्कूटी मुझे ले आती हैं आज में स्कूटी को ट्रॅफिक मै फसने नही दूंगा आज में स्कूटी ले जाऊंगा तो वो मुझे ले जाती हे घर, असं म्हटलं आहे.

Viral Video
Viral Video: क्रूरता! कुत्रा भुंकला म्हणून दुचाकीला बांधलं अन् गावभर फरफटत नेलं, नाशिकमधील व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com