Father and Daughter Video: कलिंगड खाण्यासाठी चिमुकलीची धडपड; बाबांच्या कुशीतून मारली उडी, व्हिडीओ व्हायरल

Girl Jumps For Eat Watermelon: सध्या सोशल मीडियावर एका तान्हुलीचा व्हिडीओ समोर आला आहे.
Father and Daughter Video
Father and Daughter VideoSaam TV

Father and Daughter Viral Video:

सोशल मीडियावर सतत काहीना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांच्या मजा मस्तीचे देखील अनेक व्हिडीओ आजवर व्हायरल झालेत. त्यांचे फनी व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. नेटकऱ्यांना चिमुकल्यांची मजा मस्ती पाहायला फार आवडते. सध्या सोशल मीडियावर एका तान्हुलीचा व्हिडीओ समोर आला आहे. (Latest Viral Video)

Father and Daughter Video
Ahmednagar Crime News: हक्काच्या पैशांसाठी गमवावा लागला जीव; मजुरीचे पैसे मागितल्याने चौघांनी केली हत्या

व्हिडीओमध्ये तुम्हीही पाहू शकता की, एक चिमुकली तिच्या बाबांसोबत आहे. बाबांनी तिला कुशीत उचलून घेतलंय. तिचे बाबा कलिंगड खात आहेत. बाबांना कलिंगड खाताना पाहून चिमुकलीला देखील कलिंगड खावंस वाटतं. त्यामुळे ती थेट बाबांकडे झेप घेते.

कलिंगड खाण्यासाठी चिमुकलीने केलेली धडपड कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी तिला पापा की परी म्हटलंय. तर काहींनी या चिमुकलीवर हसण्याचे इमोजी पाठवलेत.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका चिमुकलीचा आणि तिच्या बाबांचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये चिमुकली तिच्या बाबांसह डान्स करत होती. वडिलांसोबत चिमुकलीचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Father and Daughter Video
Glenn McGrath Viral Video: बापरे! ग्लेन मॅकग्राच्या घरात घुसले ३ भलेमोठे साप; धाडस करत स्वत:च काढले बाहेर, व्हिडिओ व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com