Delhi Metro Viral Video: तू कुत्ती है भौंक... नही तू भौंक...;दिल्ली मेट्रोत महिलांची जबराट भांडणं, पाहा VIDEO

Women Argument In Delhi Metro: महिलांच्या ट्रेनमधील हाणामाऱ्या आणि भांडणाचे अनेक व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील.
Delhi Metro Viral Video
Delhi Metro Viral VideoSaam TV
Published On

Viral Video: मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये दररोज मोठी गर्दी पहायाला मिळते. अशा गर्दीत बसण्यासाठी जागा पकडण्यावरुन अनेक महिलांची भांडणे होतात. महिलांच्या ट्रेनमधील हाणामाऱ्या आणि भांडणाचे अनेक व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. अशात दिल्ली मेट्रोमधील असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

मुंबईच्या लोकल ट्रेनची गर्दीच इतकी असते की, भांडणे होणं स्वाभावीकच आहे. मात्र दिल्ली लोकल ट्रेनमध्ये देखील अशी भांडणे होत आहेत. दोन महिलांमधील ही भांडणे आणि त्यांचे संभाषण ऐकून तुम्हाला देखील राग अनावर होईल.

Delhi Metro Viral Video
Jalgaon Crime News: जळगाव हादरलं! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, खून करून मृतदेह कडबा कुट्टीत लपवला; नराधम ताब्यात

तुम कुत्ती हो...

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वृद्ध महिला ट्रेनमध्ये बसली आहे. तिच्या शेजारी आणखी एक महिला आपल्या लहान मुलीला घेऊन बसली आहे. या दोघींमध्ये मेट्रोमध्ये चढत असतानाच भांडणे सुरु झाली. आपल्या जवळ एक लहान मुलगी आहे. तिच्या कानांवर काही अपशब्द पडूनयेत. यासाठी ती महिला फार भांडण करत नाही. तसेच शेजारी असलेल्या वृद्ध महिलेला देखील शांत बसण्यास सांगते.

वादाला सुरुवात होते तेव्हा दोघीही महिला एकमेकींना अपशब्द बोलतात. यावर वृद्ध महिला शेजारील महिलेला तुम कुत्ती हो भोंको असं म्हणते. तु शांत नाही बसणार ना? नको शांत राहू कारण तू कुत्री आहेस अशीच भूंकत राहा... अशा शब्दांत वृद्ध महिला तिच्यावर ओरडत असते.

Delhi Metro Viral Video
Viral Video: 'तू असशील रांचीचा,पण तू धोनी..' LIVE सामन्यात टोमणा मारणाऱ्या दिग्गजाला ईशानचे रोखठोक उत्तर

अशात भडकलेल्या समोरच्या महिलेने देखील या वृद्ध महिलेला ओरडण्यास सुरुवात केली. तुम्ही शांत बसा अन्यथा मी तुम्हाला काठीने मारेल, असं ही महिला म्हणाली. त्यावर वृद्ध महिला शांत होता होइना. काठी कशाला मला बॅट, स्टंप किंवा बंदुकीने मारा आता त्याचाच जमाना आहे, असं ही वृद्ध महिला म्हणत आहे.

या दोघींच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्यात. अनेकांनी वृद्ध महिलेवर संतापही व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com