CCTV Footage : शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरचं ८२ वर्षीय रुग्णासोबत भयानक कृत्य, VIDEO व्हायरल

China hospital Viral Video: चीनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चीनमध्ये एका डॉक्टरांनी शस्त्रक्रियेदरम्यान (Surgery) एका रुग्णाला मारले आहे.
China hospital CCTV Footage
China hospital CCTV FootageSaam tv
Published On

China Hospital Doctor Punch Patient While Surgery:

चीनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चीनमध्ये एका डॉक्टरांनी शस्त्रक्रियेदरम्यान (Surgery) एका रुग्णाला मारले आहे. २०१९ मध्ये ही घटना घडली होती. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest Viral News In Marathi )

चीनमध्ये (China)२०१९ मध्ये एका रुग्णालयात (Hospital)ऑपरेशन करताना डॉक्टरांनी रुग्णाला मारले होते. चीनमध्ये एका रुग्णालयात डॉक्टरांनी श्स्त्रक्रिया (Surgery)करताना ८२ वर्षीय रुग्णाला मारले होते. त्यामुळे रुग्णाला प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. या हिंसक कृत्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. याचाच व्हिडिओ सध्या व्हायर होत आहे.

व्हायरल व्हिडिओत (Viral Video)ऑपरेशन थिएटरमध्ये (Operation Theatre)डॉक्टर एका रुग्णावर शस्त्रक्रिया करताना दिसत आहे. त्यावेळी अचानक डॉक्टर रुग्णाला मारताना दिसत आहे. त्यामुळे रुग्णाला त्रास होतो आणि ती व्यक्ती ओरडतो. त्यावेळी बाहेरुन दोन डॉक्टर धावत येतात. या घटनेमुळे नागरीकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते.

China hospital CCTV Footage
Viral Video: आजीचा तर नादच खुळा...फोटोग्राफरला बाजूला सारत हातात धरला कॅमेरा; VIDEO तूफान व्हायरल

ही घटना गुईगांग येथील आयर चायना रुग्णालयात घडली. या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. याप्रकरणी रुग्णालयाच्या अधिकऱ्यांनी त्वरीत चौकशी केली. ही घटना खूपच चिंताजनक होती. पालक आणि रुग्णांनी याबाबत तक्रार केली. याप्रकरणी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी डॉक्टरांवर त्वरीत कारवाई केली. त्यामुळे डॉक्टरांना निलंबित करण्यात आले. ते डॉस्पिटलचे डीनदेखील (Dean)होते.

China hospital CCTV Footage
Viral Video: अवघ्या ७०० रुपयात महिंद्रा थार! चिमुकल्याच्या मागणीवर आनंद महिंद्रांची खास प्रतिक्रिया; VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com