Zika Virus News: सावधान! राज्याला झिकाचा विळखा

धक्कादायक बाब म्हणजे गर्भवती महिलेला झिका झाल्यास तिच्या बाळावरही गंभीर परिणाम होऊ शकतात...तर गर्भवती महिलांनाही झिकाचा धोका आहे..

Zika Virus News: आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी...भयंकर असा जीवघेणा व्हायरस महाराष्ट्रात थैमान घालतोय... लहानग्यांपासून ते वयोवृद्धांना याचा धोका आहे... धक्कादायक बाब म्हणजे गर्भवती महिलेला हा व्हायरस झाला तर बाळावरही गंभीर परिणाम होऊ शकतो... त्यामुळे वेळीच सावध व्हा... हा जीवावर बेतणारा व्हायरस नक्की कोणता आहे...? व्हायरस झाल्यास काय खबरदारी घ्यावी... पाहुयात हा रिपोर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com