Video
Special Report : Yogendra Yadav यांचं लोकसभेबाबत भाकीत, निकालाबाबत रणनितीकारांचे दावे-प्रतिदावे
Yogendra Yadav News Today | लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. आज देशात सहाव्या टप्प्याचे मतदान पार पडले. सत्तेवर कोण येणार? याची उत्सुक्ता शिगेला पोहोचलीय.दरम्यान जाणकार योगेंद्र यादव यांनी काही भविष्यवाणी केली आहे.