Video
Who is Saurabh Netravalkar: सौरभ नेत्रावळकर! मुंबईकर, सॉफ्टवेअर इंजिनिअर ते क्रिकेटर
Who is Saurabh Netravalkar News Today: सौरभ नेत्रावळकर अमेरिकन क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज...सौरभ मूळचा मुंबईचा, पण सध्या अमेरिकेतमध्ये स्थायिक...T-20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेनं पाकचा धुव्वा उडवला...