WhatsApp Ban: मोठी बातमी! तब्बल ८२ लाख भारतीयांचे व्हॉट्सअ‍ॅप बंद; कारणही आले समोर | VIDEO

WhatsApp Ban 82 Lakh Accounts in India: व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. व्हॉट्सअॅपने तब्बल ८२ लाख भारतीय अकाउंट्सवर बंदी घातली आहे.

व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता जर तुम्ही व्हॉट्सअॅपचा गैरवापर केलात तर तुमचे अकाउंट बंद केले जाईल. भारतात जानेवारी महिन्यात व्हॉट्सअॅपनं सर्वात मोठी कारवाई केली आहे. तब्बल 82 लाखांहून अधिक भारतीय व्हॉट्सअॅप अकाउंट्सवर बंदी घालण्यात आलीय. यातील 20 लाख अकाऊंट्सवर कंपनीनं स्वतःहून कारवाई केली आहे. गैरवापरासह संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. वर्षभरातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. जर व्हॉट्सअॅपवरुन काही फ्रॉड करत असाल तर त्यावर कंपनीची नजर असणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com