Special Report : काय आहे BJP चा मेगाप्लॅन? अबकी बार 400 पार कसं शक्य?

लोकसभा निव़डणुकीत यंदा भाजपनं 400 पारचा नारा दिलायं...त्यादृष्टीनं भाजपनं रणनितीही आखलीये..

Special Report BJP | लोकसभा निव़डणुकीत यंदा भाजपनं 400 पारचा नारा दिलायं...त्यादृष्टीनं भाजपनं रणनितीही आखलीये..मात्र काही राज्यात भाजपला फटका बसणार आहे..हे नुकसान भाजप इतर राज्यातून भरुन काढणार आहे. त्यासाठी भाजपनं मेगा प्लॅन आखलायं...भाजपची राजकीय गणितं काय आहेत पाहूया...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com