Video
Ashadh Wari: वारकऱ्यांमध्ये पांडुरंग भेटला! एका कृतीनं हृदय जिंकलं, अॅम्ब्युलन्सला करून दिली वाट|VIDEO
Sant Tukaram Palakhi: पुण्यात संत तुकाराम पालखीच्या मार्गावर अँब्युलन्सला अडथळा न होता वारकऱ्यांनी तिला मोकळी वाट दिली. माणुसकी म्हणजेच ईश्वर सेवा हे या कृतीतून वारकऱ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं.