Video
Vishal Patil Full Speech Sangli : हा कॉंग्रेसचाच बंड, विशाल पाटलांची सभेत तुफान फटकेबाजी
Vishal Patil News Today : विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी त्यांनी जाहीर सभेतून तुफान फटकेबाजी केली आहे. हा लढा काँग्रेस पक्षाचा, कॉंग्रेसमधले हे बंड आहेत, असं विशाल पाटील म्हणाले.