Vijay Wadettiwar News: Special Report: वडेट्टीवारांचा आरोप, राज्यात खळबळ!

अंधेरीतील आरटीओ कार्यालयात तब्बल125 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत वडेट्टीवारांनी लायसन्स घोटाळ्याची यादीच वाचून दाखवलीय..

Vijay Wadettiwar News: राज्यातील आरटीओतील घोटाळ्याची प्रकरणं सातत्याने समोर येतात. मात्र आता अंधेरीतील आरटीओ कार्यालय कसं भ्रष्टाचाराचा अड्डा बनलंय? यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारला घेरलंय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com