Vasant More: वसंत मोरेंचा वंचितला राम राम! पुढची भूमिका काय?

Vasant More Meet Uddhav Thackeray: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.वसंत मोरे यांनी उद्ध ठाकरेंची भेट घेतली.

अखेर आज वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन वंचितची (Vanchit Bahujan Aghadi) साथ सोडली आहे.वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) भेटीत नेमकं काय ठरलं, यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. म्हणाले, मी ठाकरेंच्या शिवसेनेत 9 जुलैला प्रवेश करणार आहे. हा पक्षप्रवेश मातोश्रीवरच होणार आहे. अशी माहिती यावेळी वसंत मोरेंनी (Vasant More) दिली. विधानसभेला उभे राहणार का? या प्रश्नावर वसंत मोरे म्हणाले, या सर्व गोष्टी उद्धव ठाकरे ठरवतील. मी सध्या स्वगृही परतलो आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com