कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

Vande Bharat Express Stop In Kasara Ghat Tunnel : कसारा घाटातील एका बोगद्यात वंदे भारत एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झालाय. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या घटनेचा परिणाम वातानुकूलन यंत्रणेवर झाल्याचे समजतंय.
Summary
  • कसारा घाटातील बोगद्यात वंदे भारत एक्सप्रेस तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली.

  • रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ अधिकृत माहिती न मिळाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

  • रेल्वे बोगद्यात थांबल्यामुळे वातानुकूलित यंत्रणा प्रभावित झाली.

कसारा घाटातील बोगद्यात वंदे भारत एक्सप्रेस तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. बोगद्यात रेल्वे बंद पडल्याने वातानुकूलित यंत्रणा प्रभावित झाली यामुळे काही प्रवाशांना श्वसनाचा त्रास होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com