Uttam Jankar News | Sharad Pawar यांच्यासमोरच अजित पवारांना कावळ्याची उपमा, जानकरांनी सभा गाजवली..

Uttam Jankar News Today | महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची आज अकलूज येथे सभा झाली. या सभेला शरद पवार उपस्थित होते.

महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची आज अकलूज येथे सभा झाली. या सभेला शरद पवार उपस्थित होते. यावेळी उत्तम जानकर यांनी 77 हजार कोटींचा घोटाळा करणार्या अजित पवार यांना कावळ्याची उपमा देत या बगळ्याला ठेचून काढा असे आवाहन केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com