Video
हुकूमशाहीला ही मशाल भस्म करणार, ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray Today News | ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी मशाल चिन्हाबाबत मोठं वक्तव्य केलंय. हुकूमशाहीला ही मशाल भस्म करणार, असा इशाराच उद्धव ठाकरेंना दिलाय.