VIDEO: Uddhav Thackeray यांनी रडणं सोडावं, ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर शिंदेंचा जोरदार पलटवार

Uddhav Thackeray News: छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसंकल्प मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.

छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसंकल्प मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. . शिंदेंना विजय मिळाला तो खरा विजय नाही, तुम्ही आमचं धनुष्यबाण चोरलं पक्ष चोरला आणि माझ्या वडिलांचा फोटोही चोरला असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी रडणं थांबवावं लोकसभेमध्ये जागा मिळाल्या, त्या कोणामुळे मिळाल्या, कोणत्या वोट बॅंकेमुळे मिळाल्या हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे. असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला जोरदार पलटवार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com