Navneet Rana यांच्या विरोधात Uddhav Thackeray यांची अमरावतीत प्रचारसभा!

Uddhav Thackeray Today News | अमरावतीत मविआचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ आज अमरावतीत सभा होणार असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर येणार आहे.

अमरावती : अमरावतीत मविआचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ आज अमरावतीत सभा होणार असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर येणार आहे. दरम्यान अमरावतीतून उद्धव ठाकरे यांची नवनीत राणांविरोधात पहिलीचं सभा होणार असून ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com