Video
Uddhav Thackeray On Narendra Modi | महाजन यांची तिकीट कापल्यानंतर ठाकरेंचा मोदींना सवाल
Uddhav Thackeray News Today | ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ज्यांनी भाजप रुजवली त्यांच्या मुलीचं तिकीट का कापलं? असा सवाल उपस्थित करत ठाकरेंनी मोदींवर टीका केली.