Video
Uddhav Thackeray Speech | महाराष्ट्रात सातबारा त्यांच्या मालकीचा नाही - ठाकरे
Uddhav Thackeray On Narendara Modi Today News | हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले, यादरम्यान भाषणात त्यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे, तसेच शिवसेना चोरलेल्यांचाही हिशोब करणार, असं ठाकरे म्हणाले.