Video
Uddhav Thackeray News | 'शिवसेना चोरलेल्यांचा बरोबर हिशोब करणार', ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
Uddhav Thackeray On BJP Today News |हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले, यादरम्यान भाषणात त्यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे. तसेच शिवसेना चोरलेल्यांचाही हिशोब करणार असं ठाकरे म्हणाले.