तुळजापुरात दोन गटात तुफान राडा; भाजप आणि मविआमधील नेत्यामध्ये हाणामारी |Video Viral

BJP and MVA Leaders Fight: तुळजापूरमध्ये रस्त्याच्या कामाच्या मुद्द्यांवरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्ही बाजूंच्या समर्थकदेखील भिडले. ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.
 BJP and MVA Leaders  Fight:
Heavy crowd gathers at Golai Chowk in Tuljapur after BJP and MVA supporters clash over road work dispute.saam tv
Published On

तुळजापूरचे भाजपचे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवलेले उमेदवार विनोद पिटु गंगणे आणि मविआकडून निवडणूक लढवलेले अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यात वाद झालाय. तुळजापुरातील गोलाई चौकातील पंचायत समिती येथील रस्त्याच्या कामावरून या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले. दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले. रस्त्यावर प्रचंड नागरिकांची व बघ्यायची गर्दी झाली होती. यामुळे धाराशिव व सोलापूरकडे जाणारा रस्ता झाला ब्लॉक होता. जोरदार भांडण होऊन देखील दोन्ही गटाकडून पोलिसात कुठलीच तक्रार दाखल नसल्याची माहिती मिळालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com