Trimbakeshwar Nashik | त्र्यंबकेश्वरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई!

तुम्हालाही मिठाई खायला आवडते का? एखाद्या पर्यटनस्थळी किंवा एखाद्या मंदिरात गेलं की तिथे असणारा प्रसाद, मिठाई खायची इच्छा होते. हो ना? असं असेल तर ही बातमी नीट बघा.

Trimbakeshwar Nashik | तुम्हालाही मिठाई खायला आवडते का? एखाद्या पर्यटनस्थळी किंवा एखाद्या मंदिरात गेलं की तिथे असणारा प्रसाद, मिठाई खायची इच्छा होते. हो ना? असं असेल तर ही बातमी नीट बघा. त्र्यंबकेश्वरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे, 135 किलो भेसळयुक्त मिठाईचा साठा जप्त केला आहे. मंदिर परिसरातील विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आलीये. विक्रेते स्पेशल मलाई बर्फीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करत होते असं यामध्ये उघड झालंय आणि त्यामुळे खळबळ माजलीये. दरम्यान याचसंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com