VIDEO: लोकसभेच्या पहिल्या सत्राला सुरुवात, नव्या संसद भवनात Narendra Modi यांच्याकडून खासदारांचं स्वागत

Parliament Session News: आजपासून लोकसभेच्या पहिल्या सत्राला सुरुवात होत आहे. यादरम्यान भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांचं स्वागत केलं आहे.

लोकसभेच्या पहिल्या सत्राला आजपासून सुरुवात होणार आहे. 24 जून ते 3 जुलै दरम्यान संसदेचं विशेष सत्र पार पडणार आहे. लोकसभेचे प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब यांना सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु शपथ देणार त्यानंतर सकाळी 11 वाजता संसद सुरू होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची शपथ होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज महाराष्ट्रातील 14 खासदार शपथ घेणार आहेत. लोकसभेच कामकाज जारी आजपासून सुरु होत असल तरी राज्यसभा ही 27 जूनपासून सुरू होणार. यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं आहे. भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सर्व खासदारांचं स्वागत करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com